Now Gynec on Video Call

Now Gynec on Video Call

आता – स्त्रीरोग तद्नय विडीओ कॉल वर

For video call Counseling Connect on Chat or WhatsApp below

कोरोना आटोक्यत ठेवणे हे आपल्या सर्वांचेच उद्धिष्ट आहे व त्यासाठी आमच्या तर्फे ही खास सुविधा स्त्रियांसाठी.

ही सुविधा केवळ मार्गदर्शनासाठी असुन, तुमचा क्लिनिक येथील वेळ कमी करण्या साठी, तसेच स्त्रीयांना आपल्या समस्येवर योग्य पाउल काय घ्यायचे आहे ह्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आहे.

खाली दिलेल्या chat किंवा Whatsapp वर क्लीक करून आपण आपल्या समस्यांबद्दल शंका निरसन करू शकता.

त्यानंतर ठरवलेल्या वेळेत तुमच्याशी Whatsapp विडिओ कॉल द्वारे संपर्क केला जाईल.
आपली समस्या जाणून घेऊन योग्य त्या तज्ञांकडून तुमचे मार्गदर्शन केले जाईल.

This service is being provided to keep Covid19 at bay and limit your risk of exposure and reduce your time at a medical facility.
This is purely a counselling service to guide you to take effective steps to sort out your current gynec / Obstetric / Infertility issues.

We will arrange a WhatsApp video call at the scheduled time. After assessing your issue we will guide you to take appropriate steps.